Design a site like this with WordPress.com
Get started

Global Kokan 2011 (Marathi)

ग्लोबल कोकण २०११ प्रदर्शनाच्या निमित्तानं......... कृषिवरदा  - दापोली निसर्ग भ्रमण आंजर्ले - दापोली  परिसरात येणाऱ्या पर्यटकांना इथल्या निसर्गाचा एक अनुभव देण्याचा प्रयत्न निसर्ग भ्रमण  कार्यक्रमातून  केला जातो. या कार्यक्रमात भ्रमण मार्गात असणाऱ्या वनस्पती, दिसणारे पक्षी, फुलपाखरे, कीटक, कोळी इ. ची माहिती देण्यात येते . पर्यावरण व इतर नैसर्गिक स्त्रोतांच्या संवर्धनाबाबत मानवाची भूमिका उलगडून सांगणे हा या निसर्ग भ्रमण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. …

Organic Farming (Marathi)

शाश्वत समृद्धीकडे सेंद्रिय शेती ही काळाची गरज तर आहेच पण नीट विचार केला तर ती शेती पद्धती ही आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. मृदशास्त्रामध्ये मातीला सजीव मानलेले आहे. कारण त्यात असंख्य प्रकारचे सूक्ष्मजीव व गांडुळे अविरतपणे कार्यरत असतात. आणि जमिनीवर पडणाऱ्या पालापाचोळ्याचे खतात  -  झाडाला उपलब्ध स्वरुपात -  रुपांतर  करण्याचे कार्य हे सूक्ष्मजीव व गांडुळेच करीत असतात. पालापाचोळ्यामधील  पोषक द्रव्ये झाडाला / पिकाला   …

Conservation through nature trails (Marathi)

निसर्ग भ्रमणातून निसर्ग संवर्धन निसर्ग भ्रमंती मधून आपल्याला निसर्गाचा अनुभव घेता येतो. जेव्हा तुम्ही निसर्ग "अनुभवता" तेव्हा निसर्गाची गोडी तुमच्या मनात निर्माण होते. अशा भ्रमंतीचा मुख्य हेतू - मानवाचा निसर्ग संवर्धनामधील सहभाग किती आवश्यक आहे ते पटवून देणे - हा आहे. ह्या दृष्टीने विचार केला तर असे म्हणता येईल की निसर्ग भ्रमंती ही संवर्धनाकडे जाणारी …

Message of conservation through NATURE TRAILS

Nature trail is a walk through nature where we learn about various components of nature which come across. We get to experience these components by getting to hear various bird calls, see various plants, flowers, spiders, insects, butterflies etc. I also explain about soil, air, water and environment as a whole. Ultimate goal of such …