Design a site like this with WordPress.com
Get started

Nature Trail 21 September 2014

निसर्ग भ्रमण २१ सप्टेंबर २०१४ आम्ही राहत असलेल्या गणेश नगरातील …… म्हणजेच आमच्या गणेश नगर कुटुंबियांसाठी … आज सकाळी आम्ही निसर्ग भ्रमण कार्यक्रम घेतला. या वेळी आम्हाला भारद्वाज लालबुड्या बुलबुल, टकाचोर, मोठा कर्टूक, शिपाई बुलबुल इ. पक्षी तसेच कॉमन सेलर, रस्टिक, वोन्डरर ह्या सारखी फुलपाखरे दिसली. त्या शिवाय जायंट वूड स्पायडर व टनेल स्पायडर ह्या दोन प्रकारचे …

Butterfly Slide Show & Activity at Harnai

दापोली मंडणगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या हर्णै व केळशी येथील शाळांतील विद्यार्थ्यांसाठी फुलपाखरू या विषयावरील आम्ही घेतलेल्या आजच्या  (१९ सप्टेंबर २०१४ ) कार्यक्रमाची क्षणचित्रे … Today we conducted slide show & activity for students of Dapoli Mandangad Shikshan Prasarak Mandal's Harnai & Kelshi schools. It was conducted at Harnai.          

Butterfly Slide Show & Activity

On 23rd July 2014 we got an opportunity to conduct a lecture on ‘Butterfly’ at our son Atharva’s school (Aadarniya Gopal Krushna Sohani Prathamik Vidyamandir, Dapoli). Being no uniform day, all the students in colour dresses appeared like colourful butterflies. २३ जुलै हा दिवस आमच्यासाठी अतिशय अविस्मरणीय असा ठरला. आमचा मुलगा चि. अथर्व याच्या शाळेत (आदरणीय गोपाळ कृष्ण …

Vasundhara Mitra Award 2013

वसुंधरा मित्र पुरस्कार Kirloskar and Vasundhara Club organize ‘Kirloskar Vasundhara International Film Festival’ (KVIFF). During this film festival national and international films on various topics of nature and environment are shown. Every year 3 ‘Vasundhara Mitra’ awards are given to persons / organizations with noticeable contribution in the field of environment.  This award is considered …

Newsletter 7

October - November - December 2012 Season has changed and cold waves are spreading their effect everywhere. Sunrays make their way through the chilled winter mornings to reach the land. थंडीची हुडहुडी भरायला सुरुवात झाली आहे. थंडीच्या लाटांनी भरलेल्या वातावरणातून सूर्य किरणांना जमिनीपर्यंत पोहोचताना बघणे हा एक वेगळाच अनुभव आहे.  Meet a Bird Common Name: Crowpheasant …

Nature education activities spreading out….

आम्ही सुमारे वर्षभरापूर्वी सुरु केलेला ‘निसर्ग परिचय उपक्रम’ हा विषय आता दापोली परिसरात रुजू  लागला आहे. ज्या निसर्गाच्या ओढीने सर्व जण दापोलीला येत असतात त्यांना हा निसर्ग जवळून अनुभवण्याचा आणि इथल्या निसर्गाच्या अंतरंगाची थोडीशी झलक दाखवण्याचा एक प्रयत्न आम्ही आमच्या विविध निसर्ग परिचय उपक्रमातून करीत असतो. The concept of nature education activities that we started a year ago …

Farming & Nature Introduction Centre Started at Anjarle

आंजर्ले गावी शेती व निसर्ग परिचय केंद्र सुरु नमस्कार, आमच्या आंजर्ले या गावी कोयल शेती व निसर्ग परिचय केंद्र सुरु झाल्याचे आपणास कळवताना आम्हाला आनंद होत आहे. या केंद्राचा शुभारंभ डॉ. श्री. नीरज अग्रवाल (Sr. Vice President – Vineyard Operations, SULA Vineyards, Nashik) यांच्या हस्ते दि. २८ जानेवारी  २०१२ रोजी झाला. We are glad to inform you all that we have started “KOEL Farming & Nature Introduction Centre” at our native …