Design a site like this with WordPress.com
Get started

जागतिक खारफुटी दिन – 26 जुलै

निसर्गनिर्मित तटरक्षक – खारफुटी वने खारफुटी किंवा खाजण वने किंवा कांदळवन अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या समुद्राजवळ भरती-ओहोटीच्या भागामध्ये वाढणाऱ्या या वनस्पतींबद्दल जाणीव जागृती वाढावी म्हणून 26 जुलै हा दिवस जागतिक खारफुटी दिन (International Day For The Conservation Of The Mangrove Ecosystem) म्हणून साजरा केला जातो. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर अशा प्रकारची खारफुटी वने आढळतात. कोकण किनारपट्टीवरही आपल्यापैकी अनेकांनी …