Nature trails of the season

Winter has well set in and Dapoli being hill station we experience chilled days during this season. This year’s cold wave made the mercury fall well below 100C. दापोलीत थंडीची लाट लोकांना चांगल्यापैकी गारठवू लागली आहे. Many tourists visited Dapoli during year end holidays. I got opportunity to conduct nature trail for various groups during …

October – November – December 2011

कृषी प्रदर्शन, किसान २०११ – दि. १४ – १८ डिसेंबर २०११, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, मोशी, पुणे – नाशिक हायवे, भोसरी जवळ, पुणे ( सकाळी १० ते संध्या ६ ) ….अधिक माहितीकरिता पहा  www.kisan.in KISAN 2011 (At Pune, from 14th – 18th December):  This exhibition is organized for the benefits for Farming community since past 18 years. This is an opportunity to gain …

Highlights of NATURE TRAILS at & around DAPOLI

Season of festival has started with holidays for many of us. With increasing awareness about environment & conservation, the new generation is contributing their share by no fire crackers. This concern is worth appreciating. सणांचे दिवस आले की सुट्यांचे कार्यक्रम आखले जातात. दैनंदिन जीवनाच्या धकाधकीतून लांब निसर्गरम्य ठिकाणी लोक काही दिवस घालवणे पसंत करतात. नवीन …

NATURE Education Activities at DAPOLI (Marathi)

दापोली आणि परिसरातील निसर्ग परिचय उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही कॉप्स नर्सरी गव्हे दापोली येथे आयोजित केलेल्या कार्यानुभव कार्यक्रमाच्या यशानंतर आता आम्ही आमच्या दापोली आणि परिसरातील निसर्ग परिचय उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती देत आहोत. “सहजपणे आणि हसत खेळत निसर्ग परिचय” असा हा २ – ३ किंवा ५ दिवसांचा कार्यक्रम दापोली येथे होऊ शकतो. आपली प्रवास, निवास व भोजन …

Splendid colours of NATURE

पावसाळा संपत आल्याचे आता जाणवायला लागले आहे. पावसाच्या सरींची तीव्रता कमी होऊ लागली आहे. सालाबादाप्रमाणे निसर्गाने आपली कलाकुसर आणि रंगछटा विविध प्रकारची फुले, फुलपाखरे, कीटक ह्यांच्या माध्यमातून मनमुरादपणे दाखविल्या आहेत. आत्तापर्यंत दापोलीत ४५००मि मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे जी सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. यंदाच्या पावसात आम्ही अनुभवलेले फुलांचे काही ताटवे, फुल, फुलपाखरे यांची झलक …

July – August – September 2011

Monsoon season is well set in and many heavy showers show their strength and beauty. Lush green colour of the landscape everywhere fills eyes with a soothing feeling. Rainbow of monsoon flowering plants splashes during these months.  Farming activity is also at its peak. कधी पावसाची रिमझिम तर कधी मोठया सरी…….. त्यामुळे हवेत एक वेगळाच …

Glimpses of Monsoon from Dapoli – Anjarle

नेमेचि येतो मग पावसाळा …….. असे जरी म्हटले जात असले तरी दर वर्षीचा पावसाळा हा नव्या रूपातच येतो आणि म्हणूनच आपण दर वर्षी चातकासारखी त्या पावसाची वाट पाहतो. तो आला की त्याला एखाद्या उत्सवासारखा वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतो – कधी चिंब भिजून, तर कधी रिमझिम पावसाकडे खिडकीतून बघून, कधी चमचमीत पदार्थ खाऊन तर कधी पावसात सहलीला …

Design a site like this with WordPress.com
Get started